आज दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी 100 दिवस कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत नांदेड विभागीय सहसंचालक. डॉ बोन्दर समवेत चर्चा करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उर्मिला धूत ,सर्व प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेत्तर कर्मचारी दिसत आहे (Discussion about 100 days office improvement compaign with regional joint director Nanded ,Dr Bondar alongwith all staff of the college on 17 April 2025) 
आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिमा पूजन करून वंदन करण्यात आले (celebration of birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar ) 
आज दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी art & drama या विषयावर प्रशिक्षणार्थी ppt सादर करताना (ppt presentation on Art & Drama by the trainee teacher ) 
आज दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती प्रतिमा पूजन करून त्यांच्या कार्यास वंदन करण्यात आले 
आज दिनांक 09 एप्रिल 2025 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आले . यात भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर निबंध लेखन स्पर्धा ,वक्तुत्व स्पर्धा , गीत गायन ,भित्तीपत्रक इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले .महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत यांनी अध्यक्ष समारोपात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची आजच्या काळात गरज यावर मार्गदर्शन केले ( in reference with birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar , college celebrates the ‘social equality week ‘ with various activity like essay writing competition, evocation competition, Geet gayan, wallpapers presentation etc) 
आज दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी कुंडीतली लागवड या अंतर्गत रोपे लावण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत ,सर्व प्राध्यापक वर्ग व प्रशिक्षणार्थी दिसत आहेत (pot culture programme on dated 8 april 2025 ) 
आज दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी gender ,school and society या विषयावर सेमिनार घेण्यात आले (seminar was conducted on dated 7 April 2025 on gender ,school and society ) 
बी.एड. प्रथम वर्ष ,द्वितीय सत्र ,भूगोल अध्यापन पद्धती चे नकाशा वाचन शिकताना ( Map reading In Geography method ) 
हिंदी अध्यापन पद्धती सेमिनार 
छात्रसेवा काल दरम्यान शाळेत प्रशिक्षणार्थी यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी दिसत आहेत ( during internship program various educational & cultural activity’s are performed by the teacher trainer’s) 
तरोडा बुद्रुक येथील मुख्याध्यापकाच्या आदेशावरून शासकीय अध्यापक विद्यालय येथील बी एड च्या प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य केले 
उदगमन प्रतिमान 
आज दिनांक 28 मार्च 2025 रोजी. जिल्हा परिषद शाळा ,वज़ीराबाद येथे छात्रसेवाकाल मध्ये प्रशिक्षणार्थी यांनी शाळेचे विद्यार्थी यांचे योगशिक्षांतर्गत योगा घेतांना दिसत आहेत ( yoga Education during internship program at jhila parishad school ,Vajirabad,Nanded ) 
आज दिनांक 23 मार्च 2025 रोजी शहीद दिनानिमित्य थोर क्रांतिकारक भगतसिंग , राजगुरू ,सुखदेव यांची प्रतिमा पूजन करून त्यांच्या कार्यास वंदन करण्यात आले (on Shahid Diwas ,we honour the unmatched bravery of Bhagat Singh , Rajguru and Sukhadev , who were martyred by the British on 23 march 1931 ) 
प्रथम वर्ष द्वितीय वर्ष चे छात्रसेवाकाल (internship programme of first year second semister , from 01 march 2025 to 31 march 2025 , various activity are doing by the teacher trainee , such as - teaching activity , plantation , prepration of things by useing waste material -nai talim ,etc ) प्रशिक्षणार्थी विविध ऍक्टिव्हिटी करतांना दिसत - सराव पाठ , वृक्षरोपण ,नई तालीम अंतर्गत विविध वस्तू तयार केलेल्या दिसत आहेत 
ना वा श महानगर पालिका वजिराबाद क्र:- 01 येथे नई तालीम अर्तंगत टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविण्यात आले व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. 
आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी महिला दिनानिमित्य महिलांचे आरोग्य (women health ,health Education )या विषयावर सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ गायत्री वाडेकर यांनी मार्गदर्शन केले 
आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी पल्स पोलिओ (pluse polio ) लसीकर अंतर्गत महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थीनीचा सहभाग दिसत आहे ,सोबत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत ,प्रा .मंजुषा भटकर दिसत आहे 
आज दिनांक 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली 
आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी उद्योजकता विकास या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली . सदर विषयावर अश्विनी धुप्पे ,मुंबई यांनी मार्गदर्शन केले 
आज दिनांक 08 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्य महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत देण्यात आलेली बालकामगार प्रतिबंध प्रतिज्ञा महाविद्यालयात मा.प्राचार्य डॉ उर्मिला धूत व प्रशिक्षणार्थी यांनी घेतली 
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा शहाजी नगर नांदेड 
आज दिनांक 06 फेब्रुवारी 2025रोजी जिल्हा परिषद शाळा ,वजिराबाद ,नांदेड येथे सराव पाठ घेतांना प्रशिक्षणार्थी दिसत आहे 
आज दिनांक 06 फेब्रुवारी 2025 द्वितीय वर्ष , 4थे सत्रात प्रशिक्षणार्थी यांना ICT अंतर्गत प्रशिक्षण देतांना निमंत्रित तज्ञ श्री भडके सुनील दिसत आहे .महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत निरीक्षण करताना 
गट क्र 1..... सराव पाठ घेताना जिजामाता हायस्कूल नांदेड 
गट क्र २ नि म. न. पा. माध्यमिक शाळा वजिराबाद येथे प्रशिक्षणार्थायांनी आज दिनांक 5मार्च2025 रोजी गणित विषयाची सामुदायिक परीक्षा घेतली व चांगले मार्क घेणाऱ्याला विद्यार्थ्यास बक्षीस देण्यात आले 
आज दिनांक 5 मार्च 2025 रोजी छात्रसेवाकाल या अंतर्गत जिल्हा परिषद , शहाजी नगर , नांदेड. या शाळेत सरावपाठ सादर करतांना प्रथम वर्ष द्वितीय सत्राचे प्रशिक्षणार्थी दिसत आहे 
आज दिनांक 04 मार्च 2025,मुलींसाठी सहानुभूतीसह रोजगार क्षमता कार्यशाळेचा 6 वा दिवस , प्रशिक्षणार्थी प्रोजेक्ट सादर करताना. ,विविध ऍक्टिव्हिटी करतानाचे फोटो दिसत आहेत 
आज दिनांक 04 मार्च 2025,मुलींसाठी सहानुभूतीसह रोजगार क्षमता कार्यशाळेचा 6 वा दिवस , समारोप कार्यक्रम , प्रमाणपत्र , विविध ऍक्टिव्हिटी करतानाचे फोटो दिसत आहेत 
आज दिनांक 04 मार्च 2025 रोजी मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एड . प्रशिक्षणार्थी अंतिम पाठ परीक्षा देताना दिसत आहे 
आज दिनांक 03 मार्च 2025,मुलींसाठी सहानुभूतीसह रोजगार क्षमता कार्यशाळेचा 6 वा दिवस ,विविध ऍक्टिव्हिटी करतानाचे फोटो दिसत आहेत 
आज छात्रसेवाकाल चा दुसरा दिवस ,प्रशिक्षणार्थी पाठ सादर करतांना दिसत आहे 
आज दिनांक 3 मार्च 2025 रोजी मुक्त विद्यापीठ अंतर्गत B.Ed. अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी चाचणी पाठ देताना दिसत आहेत 
आज दिनांक 1 मार्च 2025 पासून प्रथम वर्ष द्वितीय सत्राचे छात्रसेवाकाल (intership )सुरुवात.सदर छात्रसेवाकाल प्रोग्रॅम 31मार्च 2025 पर्यंत असेल .प्रशिक्षणार्थी ची विभागणी करून चार शाळेत छात्रसेवाकाल लावण्यात आले 
आज दिनांक 01 मार्च 2025,मुलींसाठी सहानुभूतीसह रोजगार क्षमता कार्यशाळेचा 5वा दिवस ,विविध ऍक्टिव्हिटी करतानाचे फोटो दिसत आहेत 
आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली ,यात कविता ,पोवाडा,भाषण ,अभिनय -शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगावर -नाटक इत्यादी .महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर मार्गदर्शन केले ,विभागप्रमुख डॉ भुसारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले 
आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025,मुलींसाठी सहानुभूतीसह रोजगार क्षमता कार्यशाळेचा 4था दिवस ,विविध ऍक्टिव्हिटी करतानाचे फोटो दिसत आहेत 
आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 ला महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे मा.संचालक आदरणीय देवळाणकर सर यांनी महाविद्यालयास भेट दिली .भेटी दरम्यान आदरणीय देवळाणकर सरानी संपूर्ण महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा ,शैक्षणिक सुविधा ची पाहणी केली , महत्वपूर्ण सूचना दिल्या , प्रथम वर्ष ,द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थ्यांशी चर्चा केली ,विशेष म्हणजे महिला प्रशिक्षणार्थी यांच्याशी चर्चा केली व महाविद्यालयाचे एकूण कार्य पाहून समाधान व्यक्त केले . या प्रसंगी नांदेड विभागाचे सहसंचालक मा . बोन्डार सर , महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ धूत उर्मिला ,सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी ,प्रथम व द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते 
आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ला संविधान सप्ताह निमित्य भारतीय संविधान या विषयावर महाविद्यालय चे प्रा.डॉ घोंशेटवाड प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करताना 
आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी घर घर संविधान संविधान या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थ्यांनी संविधान वर तयार केलेल्या पोस्टर ,भित्तीपत्रकाचे प्रकाशन विभागप्रमुख डॉ शाकेर व महाविद्यालयच्या प्राचार्य मा.डॉ उर्मिला धूत यांच्या हस्ते करण्यात आले 
आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ला घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी साठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला 
आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 मुलींसाठी सहानुभूती रोजगार प्रशिक्षण चा तिसरा दिवस.महाविद्यालय च्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत यांनी. वर्गात उपस्थित राहून सदर प्रशिक्षण कृतीचे निरीक्षण केले 
आज दिनांक 25-02-2025 दिवस दुसरा रोजी "मुलींसाठी सहानुभूतीसह रोजगार क्षमता कार्यशाळेचे "विविध ॲक्टिव्हिटी करतानाचे फोटो. 
आज दिनांक 24-2-2025 रोजी Employability with Empathy for Girls - Mahindra Pride Classroom Project of Naandi Foundation, collabration with Govt. college of Education, Nanded from 24th Feb-4th March 2025
मुलींसाठी सहानुभूतीसह रोजगार क्षमता कार्यशाळेचे फोटो. 
आज दि. 27/02//25 रोजी संविधान महोत्सव सप्ताह निमित्य प्रा. डॉ. शैला सारंग यांनी संविधान प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन केले. यावेळी प्राचार्य डॉ.उर्मिला धूत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बी. एड. प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज शिंदे यांनी संचालन केले. प्रा.डॉ.शैला सारंग यांनी परीक्षण केले. यावेळी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. 
आज दि. 27/02/25 रोजी वि. वा. शिरवाडकर जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे प्रा डॉ. शैला सारंग याच्या संकल्पनेतून, मार्गदर्शनातून विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यातआली. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण, काव्यवाचन, भित्तीपत्रक, चारोळी व घोष वाक्य लेखन सादर केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.सदाशिव शिंदे, वसंतराव नाईक महाविद्यालय नांदेड यांनी मार्गदर्शन केले. मा.प्राचार्य डॉ. उर्मिला धूत यांनी अध्यक्षिय समारोप केला. यावेळी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. 
आज 25/02/25 रोजी प्रा. डॉ. शैला सारंग यांनी विज्ञान विषयाचा पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानाच्या द्वारे दिग्दर्शन पाठ घेतला. बी. एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 
दि.24/02/25 ते 4/03/25 या कालावधीत महिंद्रा कंपनीमार्फत नांदी फॉउंडेशन व शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड तर्फे मुलींसाठी सहानुभूतीसह रोजगार क्षमता कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्र.प्राचार्य डॉ.शैला सारंग यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी या कार्यशाळेचे महत्व सांगितले. आपल्या मध्ये Soft skills, आत्मविश्वास, prsentation skill निर्माण होणे आवश्यक आहे.यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री झलके सर, समन्वयक श्री भुसारे सर व सर्व बी.एड. द्वितीय वर्षाच्या मुली उपस्थित होते. 
प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. शैला सारंग यांनी आज दि. 23/02/25 रोजी श्री. संत गाडगेमहाराज जयंती निमित्य प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन केले.भुकेलेल्यांना अन्न - तहानलेल्यांना पाणी उघड्यानागड्यांना-वस्त्र,
गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत,
बेघरांना आसरा - अंध, अपंग रोगी यांना औषधोपचार,
बेकारांना रोजगार - पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय,
गरीब तरुण-तरुणींचे लग्न - दुःखी व निराशांना-हिंमत हाच खरा धर्म. !
संत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली 
आज दिनांक 17,18,20 फेब्रूवारी 2025 रोजी B.Ed.प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी use of Ict in teaching -learning process या अंतर्गत theory व practical workshop घेण्यात आले 
आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती प्रतिमा पूजन करून वंदन करण्यात आले 
अंतरवासिता कार्यक्रमांतर्गत द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्य प्रतिमा पूजन करून वंदन करण्यात आले 
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिमा पूजन करून वंदन करण्यात आले .या प्रसंगी महाविद्यालयच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत यांनी मार्गदर्शन केले 
आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ला. BEd द्वितीय वर्षांच्या प्रशिक्षणार्थी यांचे पाठ प्रतिभा निकेतन हायस्कूल ,श्रीनगर नांदेड. येथे संपन्न झाले 
आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी. प्रतिभानिकेतन हायस्कूल ,नांदेड येथे द्वितीय वर्ष चे प्रशिक्षणार्थी अंतिम पाठपरीक्षा चे पाठ घेतांना दिसत आहेत 
आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी संत सेवालाल यांची जयंती प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले ,या प्रसंगी महाविद्यालय च्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत यांनी संत सेवालाल यांचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले 
आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी art & drama या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली 
आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ला संत रविदास यांची जयंती प्रतिमा पूजन करून वंदन करण्यात आले ,या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले 
आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 दिग्दर्शन पाठ सादर करतांना 
आज दि 11.02.2025 रोजी इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा आज पासून सुरू झाली असून राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर, नांदेड येथे इयत्ता 12 वी विद्यार्थ्याचे परीक्षा दरम्यान बी. एड द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थ्यांनी (छात्रसेवाकाल दरम्यान )शाळेमार्फत दिलेले कार्य प्रवेश पत्र तपासणे, बारावी विद्यार्थ्यांची तपासणी (checking) करणे ,विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग शोधून देणे इत्यादी कार्य यशवीरित्या पूर्ण केले.या बाबत प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करतांना शाळेचे मुख्याध्यापक दिसत आहेत 
आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत परीक्षा पे चर्चा या विषयावर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन ऐकतांना, पाहतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उर्मिला धूत ,सर्व प्राध्यापक, प्रथम वर्षाचे प्रशिक्षणार्थी दिसत आहेत 
आज दिनांक 10/2/2025 . राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय वसंत नगर नांदेड. येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पर चर्चा यांचा कार्यक्रम सर्व सकाळ सत्राच्या बीएड प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
आज दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी आरोग्य केंद्र पोर्णिमानगर यांनी महाविद्यालयात MOU अंतर्गत कुष्ठधाम जनजागृती अभियान रांगोळी स्पर्धा "स्पर्श " घेण्यात आली .सदर स्पर्धेत बाहेरच्या स्पर्धकांसोबतच महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी यांनी देखील सहभाग नोंदविला .सदर स्पर्धेचे मूल्यमापन महाविद्यालयाने केले 
आज दिनांक 8 फेब्रुवारी. 2025 ला स्वरगंगा संगीत विद्यालय, नांदेड येथे बीएड प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी यांनी field work या अंतर्गत भेट दिली 
आज दि. 08.02.2025 रोजी राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर नांदेड येथे डॉ. शाकेर व डॉ. भुसारे यांनी छात्रसेवाकाल अंतर्गत बी.एड द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांच्या व शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. 
आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी हुतात्मा दिनानिमित्य महात्मा गांधी यांची प्रतिमा पूजन करुन दोन मिनिटे मौन पाळण्यात आले 
आज दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत लेखक व विद्यार्थी यातील संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमात लेखक सुरेश जाधव यांनी पुस्तक लेखन ,वाचन ,पुस्तकाचे निरीक्षण ,विराम चिन्हे. या बाबत प्रशिक्षणार्थी यांच्या सोबत संवाद साधला ,या कार्यक्रमात कथाकथन स्पर्धेत क्रमांक पटकवलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले , कार्यक्रमात नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या जीवनकार्य यावर आधारित भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले .अध्यक्षीय भाषणात महाविद्यालाच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे महत्व सांगून , संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले 
आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्य प्राचार्य डॉ धूत उर्मिला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ,प्रशिक्षणार्थींच्या उपस्थित होते ,या वेळेस तंबाखू. मुक्ती ची शपथ घेण्यात आली 
आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस निमित्य. प्राचार्य ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी मतदारांसाठी प्रतिज्ञा घेतली 
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी पुस्तकाचे प्रदर्शन व सामूहिक वाचन घेण्यात आले .या कार्यक्रमात मा.प्राचार्य डॉ उर्मिला धूत ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व प्रशिक्षणार्थी. उपस्थित होते 
आज दिनांक 24/01/2025 रोजी राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर नांदेड. येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. स्वयंशासनाच्या पाठाचे निरीक्षण सर्व बीएड प्रशिक्षणार्थी 
आज दिनांक 23 जानेवारी 2025 द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी राजर्षी शाहू विद्यालयात शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन अंतर्गत विविध खेळ घेताना 
आज दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व्याख्यान :- राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विठ्ठल घुले यांनी मार्गदर्शन केले व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत यांनी अध्यक्षीय समारोपात मराठी भाषेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केले 
आज दि 16/01/2025 रोजी राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर, नांदेड येथे गट क्र 04 च्या उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी सराव पाठ टाचण घेतले व सराव पाठ घेत असताना मेथड नुसार वेगवेगळ्या शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गावर जाऊन प्रशिक्षणार्थ्यांचे सराव पाठ निरीक्षण केले व पाठ टाचण तपासून बघितले. 
आज दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत कथा -कथन स्पर्धेचे आयोजन ,प्रशिक्षणार्थी कथा-कथन सादर करताना दिसत आहेत 
आज दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी द्वितीय वर्ष चे प्रशिक्षणार्थी राजर्षी शाहू विद्यालयात सराव पाठ घेताना दिसत आहे 
आज दि 15/01/2025 रोजी राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर, नांदेड येथे दुपार सत्रातील गट क्र 02, 04 व 05 च्या प्रशिक्षणार्थ्यांनी सराव पाठ घेत असताना शाळेवरच्या शिक्षकांनी निरीक्षण केले व सराव पाठ नियोजना संदर्भात उपमुख्याध्यापक व बिरादार सर यांनी दुपार सत्रातील प्रशिक्षणार्थ्यांना सराव पाठ संदर्भात मार्गदर्शन केले. 
आज दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी द्वितीय वर्ष चे प्रशिक्षणार्थी राजर्षी शाहू विद्यालयात सराव पाठ घेताना दिसत आहे 
आज राजर्षी शाहू विद्यालय, वसंत नगर, नांदेड येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबविले.गट क्र.1 व 3 
आज दिनांक 12 जानेवारी. 2025 रोजी राज माता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांची जयंती प्रतिमा पूजन करून त्यांचे कार्यास वंदन. करून साजरी करण्यात आली 
Value Added Course - Yoga for Wellness ची आज दि. 12/01/24 रोजी प्राचार्य डॉ. धूत यांच्या मार्गदर्शनानुसार समन्वयक प्रा. डॉ. शैला सारंग यांनी योग शिक्षक.श्री देशमुख सरांच्या सहकार्याने परीक्षा घेतली. सर्व बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा यशस्वी रित्या पूर्ण केली. सर्वांचे अभिनंदन. 
छात्रसेवाकाल दरम्यान शाळेच्या विविध activity मध्ये प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग दिसत आहे 
आज दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर, नांदेड येथे डॉ. सारंग यांनी सराव पाठ व निरीक्षण संदर्भात मार्गदर्शन करत असताना 
आज दिनांक 11जानेवारी 2025 रोजी राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर, नांदेड येथे डॉ. भुसारे यांनी सराव पाठ व निरीक्षण संदर्भात मार्गदर्शन करताना 
आज दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर ,नांदेड. येथे सकाळच्या सत्रात येऊन प्राध्यापक डॉक्टर शाकीर सर यांनी गट क्रमांक तीनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
आज दिनांक 10 जानेवारी 2025 ला सराव पाठाचे निरीक्षण करताना महाविद्यालय चे प्रा. डॉ . सारंग 
आज दिनांक 9जानेवारी 2025 रोजी. राजर्षी शाहू विद्यालयात छात्रसेवाकाल दरम्यान सरावपाठ या विषयावर चर्चा , मार्गदर्शन ,feedback देताना महाविध्यालयचे गट प्रमुख प्रा.डॉ शाकेर ,डॉ घोंशेटवाड दिसत आहेत 
आज दिनांक 7 जानेवारी. 2025 रोजी द्वितीय वर्ष 4th सेमिस्टर च्या प्रशिक्षणार्थ्यांना राजर्षी शाहू विद्यालयात मुख्याध्यापक समवेत मार्गदर्शन करताना मार्गदर्शक प्रा.डॉ शाकेर सर दिसत आहेत 
आज दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. प्रतिमा पूजन , त्यांच्या कार्यास स्मरण व वंदन करून साजरी करण्यात आली 
डॉ. पंजाबराव देशमुख जयंती निमित्त अभिवादन दि.27dec24 
वीर बाल दिवस अभिवादन दि 26 डिसेंबर 2024 
वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत आज 02/01/2025 शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्र. प्राचार्य डॉ. शैला सारंग यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक वाचन 2 ते 3 या वेळेत केले.  
आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी महाविद्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी यांची जयंती प्रतिमा पूजन करून ,त्यांच्या कार्याचे स्मरण करून साजरी करण्यात आली या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उर्मिला धूत व इतर कर्मचारी दिसत आहेत 
आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी राजर्षी शाहू विद्यालय येथे छात्रसेवाकाल अंतर्गत छात्राध्यापकांचे पाठ निरीक्षण करताना मा. प्राचार्य डॉ उर्मिला धूत 
आज दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी राजर्षी शाहू विद्यालयात छात्रसेवाकाल अंतर्गत प्रशिक्षणार्थी चे निरीक्षण करताना महाविद्यालय च्या मा.प्राचार्य डॉ. उर्मिला धूत दिसत आहेत 
आज दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी राजर्षी शाहू विद्यालयात छात्रसेवाकाल अंतर्गत शाळेचे मुख्याध्यापक ,मार्गदर्शक शिक्षक , महाविद्यालच्या प्राचार्य डॉ उर्मिला धूत व प्रशिक्षणार्थी यांच्यात चरच्या झाली व प्रशिक्षणार्थी याना प्रत्याभरण (feed back) देण्यात आले 
आज दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी राजर्षी शाहू विद्यालयात प्रशिक्षणार्थी चे पाठ निरीक्षण करताना मा.प्राचार्य डॉ उर्मिला धूत 
आज दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी अल्पसंख्याक दिन निमित्य प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले 
आज दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी ऊर्जा दिन या निमित्य प्रशिक्षणार्थीं रोजी मार्गदर्शन करण्यात आले 
आज दिनांक 14 डिसेंबर 2024रोजी प्रथम वर्ष ,प्रथम सत्राचे प्रशिक्षणार्थी सेमिनार सादर करत असताना 
भाषा साहित्य भाषेची जनजागृती या विषयावर ग्रुप नंबर 5 च्या माध्यमातून राजश्री विद्यालय वसंत नगर नांदेड येथे विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली यामध्ये मार्गदर्शक म्हणून पंकज शिंदे सरांनी हिंदी भाषेबद्दल साहित्य व भाषेची उत्पत्ती याविषयी मोलाची मार्गदर्शन केले 
आज दि.14 डिसेंबर 2024 राजर्षी शाहू विद्यालयात भाषा उत्सव दिना निमित्त गट क्र. 2 तर्फे Language and Literature या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
आज दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी सेमिनार सादर करत असताना. प्रथम वर्ष ,प्रथम सत्र चे प्रशिक्षणार्थी दिसत आहेत 
आज दिनांक 12 december 2024 रोजी reading and reflecting या विषयावर प्रशिक्षणार्थी यांनी presentation केले 
आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी. राजर्षी शाहू विद्यालय येथे मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी यांनी छात्रसेवाकाल या दरम्यान शाळेतील विध्यार्थ्यांना सदर विषयावर मार्गदर्शन केले 
आज दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी micro teaching अंतर्गत पाठ घेताना प्रशिक्षणार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक दिसत आहेत 
आज दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी राजर्षी शाहू विद्यालयात छात्रसेवाकाल मध्ये द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी यांनी भ्रष्टाचार विरोधी कार्यक्रमात विध्यार्थ्यांना जाणीव करून करून देण्यात आली 
आज दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी योगा शिक्षण याअंतर्गत यॊग चे विविध आसण , प्राणायाम इत्यादी घेण्यात आले 
आज दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आले. या प्रसंगी संताजी महाराज जगनाडे यांचे कार्य स्मरण करून त्यांना वंदन करण्यात आले 
Ncte च्या पत्रानुसार. प्रशिक्षणार्थी यांनी vigilance awareness week या अंतर्गत भ्रष्टाचार विरोधी जागृती करण्यासाठी संदेश पाठवले 
आज 6 डिसेम्बर 2024रोजी महाविद्यालयात. भारतरत्न डॉ बाबासाहेब यांचा महापरिनिर्वाण दिन प्रतिमा पूजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंदन करण्यात आले 
आज दिनांक 6 डिसेंबर 2024रोजी. राजर्षी शाहू विद्यालयात छात्रसेवाकाल च्या दरम्यान महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन प्रतिमा पूजन करून बाबासाहेब यांना वंदन करण्यात आले 
दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी Bed second year चे अंतरवासिता प्रत्याक्षीक (2024 -2025 )राजर्षी शाहू विद्यालयातयेथे चालू आहे या प्रसंगी प्रशिक्षणर्थी यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालय चे प्राध्यापक डॉ शाकेर व डॉ भूसारे दिसत आहे 
आज दिनांक 26 नोवेम्बर 2024 महाविद्यालय परीसरात महानगर पालिका शाळेत पल्स पोलियो (puls polio )कार्यक्रमात विद्यार्थी सहभाग 
आज दिनांक 26 नोवेम्बर 2024 रोजी सकाळी 11.00 वा. संविधान दिन निमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पूजन करुन भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले 
?????? 22 April 2024 ???? Histry Method Seminar 
Seminars of the English language conducted by Pro. Dr. Bhusare sir under the guidance of honorable principal madam. (Dated between 18.4.24 & 19.4.24) 
?? ?????? 19 April 2024 Bed 1st year Hindi Method Seminar 
?? ?????? 19 April 2024 Bed 1year Marathi method seminar 
?? ?????? 18 April 2024 ???? ???????? ?????? ??????? ?????? ?? (sexual harassment at work place ) ?? ??????? ?????????? ??. ???? ?????, ?????? ?????? ???? ???????????, ?????? 
?? ?????? 14 April 2024 ???? ?? ????????? ??????? ??????? ????? ??????? ??????? ???? (birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar) 
?? ?????? 5 April 2024 ???? Bed first year Art & drama (??? ? ????? ) ?? ?????? ?????????? ???? ????????????? ????? art ? drama ??????? ???? ????, ???????, ???? ????, ?????? ?? ?????, ????????? ??????? ???? drama ???? ?????????? ???? ????. 
Girl Students participated in SKILL DEVELOPMENT AND HEALTH RELATED WORKSHOP oganized by Nanded Waghala Muncipal Corporation, Deptt of Women & Child Welfare on 21/01/2024 
आज शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे Basics of Research in Education या कार्यशाळेत मार्गदर्शन
करताना.यावेळी प्रा.डॉ. वनिता रामटेके, प्रा. डॉ. भुसारे ,प्रा. डॉ. घोनशेटवार व विद्यार्थी उपस्थित होते.
म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती दि.02/10/2023
स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत एक तास स्वच्छ्ता उपक्रम राबविण्यात आला.
त्याठिकाणी शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड च्या प्राचार्य डॉ.ऊर्मिला धूत मॅडम, व प्रा.डॉ.रामटेके मॅडम, प्रा.डॉ.सारंग मॅडम, प्रा.डॉ.भुसारे सर,
प्रा.डॉ.घोनशेटवाड सर, व कार्यालयीन कर्मचारी तसेच सर्व प्रशिक्षणार्थी,उपस्थित होते.
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम - डॉ. शिवदास हामंद
अवयव दान शपथ देते वेळेस मा.प्राचार्य व शपथ घेते वेळेस सर्व विद्यार्थी व प्राध्यापक
Marathwada Mukti Sangram Day and University Foundation Day 17 sept 2023
Elocation Compitation
हिंदी दिन 14 sept 2023 विविध कृति ने संपन्न. मार्गदर्शक -प्रा.डॉ लुटे बालाजी व मा. प्राचार्य डॉ उर्मिला धूत
शुद्धलेखन या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.राजेश मुखेडकर व मा.प्राचार्य डॉ.उर्मिला धूत
आद्यक्रांती वीर राजे उमाजी नाईक यांची जयंती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक विचार व आजची शिक्षण पद्धती. मार्गदर्शक- प्रा. सु.ग.जाधव सर
शिक्षक दिन ५ सप्टेंबर
स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३
राज्यगीत
१४ ऑगस्ट २०२३
१३ ऑगस्ट २०२३
माझी माती माझा देश
या उपक्रमअंतर्गत दि.९/८/२३ रोजी शपथ घेतना मा प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, बालवाडीतील
लहान विधार्थी दिसत आहे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy 2020) वर मार्गदर्शन करताना प्रोफेसर डी. न. मोरे, साइंस कॉलेज नांदेड़
Alumini Meet & Degree Certificate Distribution (convocation prog ) 20 Feb 2023
मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दि.२७ जानेवारी २०२३
परीक्षा पे चर्चा दि.२७ जानेवारी २०२३
प्रजासत्ताक दिनानिमित्त
कार्यक्रम दि.२६ जानेवारी २०२३
प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन
Date:-24/01/2023
अंतरवासिता गट क 5 पीपल्स हायस्कूल गोकुळ नगर
विविध स्पर्धा
आयोजित
करण्यात आल्या त्यामधे आज दोरीवरच्या उड्या घेण्यात आल्या यात ,
प्रशिक्षणार्थी महेश कराड सर यांनी गटप्रमुख शिवम सर यांच्या मार्गदरशनाखाली
उत्कृष्ट सादरीकरण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
गट १
राजर्षी शाहू प्राथमिक शाळा
वार्षिक स्नेसंमेलनाचे कार्यक्रम
घेण्यात आले त्यातील वेशभुषा आणि डान्स स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी.
छात्र सेवाकाल 2022-23
भूगोल दिन व मकर संक्रांति दि.16 January 2023
राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व युग पुरुष स्वामी विवेकानंद जयंती 12 Jan. 2023
14 डिसंबर 2022 राष्ट्रीय ऊर्जा दिन निमित्य शपथ घेतना मा. प्राचार्य,
प्राध्यापक, विद्यार्थी
National Energy Conservation day 14 Dec.2022
Indira Gandhi Memorial day & Sardar Vallabhai Patel Birth Anniversary
YCMOU,Nanded 2021-23 Batch -SOCIAL WORK ACTIVITY
डॉ .ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन. उपक्रम:- ग्रंथ प्रदर्शन व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन करून पुस्तकातील मजकुरावर आपला अभिप्राय दिला
Medical Camp Day
Marathwada Muktisangram Din Flag Date:17/09/2022
Marathwada Muktisangram Din Desh Bhakti Geet Spardha Date:16/09/2022
Marathwada Muktisangram Din Prashn Manjusha Spardha Date:16/09/2022
Marathwada Muktisangram Din Prabhat Feri Date:16/09/2022